लव accidentally
लव accidentally
लव झाला मला accidentally (२)
कधी झाला कधी संपला
हे कळलंच नाही
प्रेमाचा विचार सुध्दा मनात नव्हता
पण 'exprience' घ्यायला होकार दिला
नशिब फुटकं
हो म्हटलं ते म्हटलं
वाईट मार्गावर पोचले
पहिल्यांदा 'trust' हा शब्द वापरला
नंतर सगळा घातच करून टाकला
मजेत गेले ते दिवस (२)
कळलंच नाही कधी दोन वर्षे पण पुर्ण झाली
पण, नंतर काय 'breakup' झाला
मग मात्र 'timepass' चा खरा प्रेम झाला
-२०१७
😍
ReplyDelete